Project Description

भुधन दाणेदार ( Bhudhan Granules )

भुधन सेंद्रिय खत हे बोन मिल ( हाडांचा चुरा ), समुद्र शेवाळ व वनस्पती अर्क, ॲमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड, बेन्टोनाईट, डेलोमाईट,वर्मीवॉश, गोमुत्र अर्क व युनिव्हर्सल ॲग्रो फॉर्म्युला इ. नैसर्गिक घटकांपासुन बनवले आहे.
ज्यामुळे पिकांना सर्व प्रकारची पोषक तत्वे नैसर्गिक रित्या उपलब्ध होतात. भुधन सेंद्रिय खतामध्ये फॉस्फरसचे प्रमाण अधिकतम आहे म्हणुन डि. ए. पि. व एन. पि. के. खतांचे सबस्टीट्युट म्हणुन याचा वापर होतो.


भुधन ऑर्गॅनिक फर्टिलायझर मे हड्डीचुरा, समुद्री शेवाल, एमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड बेन्टोनाईट, डेलोमाईट,वर्मीवॉश, गोमुत्र अर्क व युनिव्हर्सल ॲग्रो फॉर्म्युला आदी कुदरती तत्व सम्मिलीत से पौधो कि सभी पोषक तत्व कुदरती रुप से मिलते है | भुधन जमीन सुधारक है, यथा यह हर प्रकार कि फसलो मे पैदावर बढाता है | इसमे ऑर्गॅनिक फॉस्फरस भारी मात्रा मे मिलता है | इसीलिए डि. ए. पि. व एन. पि. के. फर्टीलायझर के सबस्टीट्युट मे उपयोग होता है |


प्रमाण: ५० Kg ते ६० Kg प्रति एकर