Project Description

ॲग्रो गोल्ड ( Agro Gold Soil Conditioner)

ॲग्रो गोल्ड सेंद्रिय खत हे निम अर्क, प्रेसमड, वर्मीवॉश, कोकोपीट व युनिव्हर्सिल ॲग्रो फॉर्म्युला वापरुन जिवाणू निर्मिती कल्चरने कुजवुन तयार केलेले सेंद्रिय खत असुन सेंद्रिय शेतीसाठी याची खास शिफारस करण्यात आली आहे.
ॲग्रो गोल्ड सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, सुपिकता वाढते. हे खत उत्कृष्ट भुसुधारक म्हणुन काम करते. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम यांसारखी नैसर्गिकरीत्या मुलद्रव्ये भरपुर प्रमाणात मिळतात.


ॲग्रो गोल्ड सेंद्रिय खाद यह निम अर्क प्रेसमड, वर्मीवॉश, कोकोपीट व युनिव्हर्सिल ॲग्रो फॉर्म्युला मिक्स करके जिवाणु निर्मिती कल्चर से बनाया गया है | यह खाद कि शिफारस सेंद्रिय खेती के लिये कि गई है |
ॲग्रो गोल्ड खाद से जमीन कि सुपिकता एवं ह्युमस का प्रमाण बढता है जिससे जमीन कि जलधारण क्षमता बढती है | अग्रो गोल्ड खाद मे नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम भारी मात्रा मे मिलता है |


प्रमाण: २०० Kg ते २५० Kg प्रति एकर