झिंकपावर (Zinc Power)
(Zinc Sulphate : 21%, 33%) Water Soluble 100%
झिंक पावर यामध्ये मुख्य पोषक तत्वे आहेत. याच्या वापराने पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होते. पिकांचा विकास होऊन पिके तंदुरुस्त व निरोगी राहतात. हे खत फुले व फळे यांचे प्रमाण वाढवते.
झिंक पावर यह एक मुख्य सूक्ष्म पोषक तत्व है | इसके उपयोग से पिक उत्पादन में बढ़ोत्तरी होती है | पौधों का विकास बढ़ाता है और पौधों को तंदुरुस्त बनाता है | फल और फूल की मात्रा बढ़ाता है |
प्रमाण: फवारणी 25 gm. – 30 gm. प्रती 15 Ltr. पाण्यामध्ये ड्रीप साठी 5 Kg. प्रती एकर