लायन एस ( Lion S + Liquid) Sulphur 22%
हे पिकांना गंधक बेस पोषणतत्त्व उपलब्ध करून देणारे उत्पादन आहे. याच्या वापरामुळे पिकांची नायट्रोजन शोषून घेण्याची क्षमता वाढते त्यामुळे पिकांची पाने हिरवीगार व निरोगी राहतात व त्यांची वाढ होते. हे ठिबकच्या माध्यमातून वापरल्यास मुळांवर बुरशीनाशक म्हणून काम करते व मुळे मजबूत करते.
यह एक प्लांट न्यूट्रिशन सल्फर बेस प्रोडक्ट है | इसके उपयोग से वनस्पति ज्यादा नाइट्रोजन सुपाच्य कर सकती है | इसीलिए पत्ते का रंग एकदम हरा हो जाता है | और उसका ग्रोथ बढ़ाता है | पौधों की जड़ों को फुफंद से मुक्त करके मजबूत बनाता है |
प्रमाण: फवारणी 40 ml. – 50 ml. प्रती 15 लीटर पाण्यामध्ये ड्रीप साठी 1 Ltr. प्रती एकर