ह्युमिक 20% + सल्फर 20% (Humic 20% + Sulphur 20%)
हे पिकांना गंधक व ह्युमिक बेस पोषणतत्त्व उपलब्ध करून देणारे उत्पादन आहे. पिके जास्तीत जास्त नायट्रोजन शोषण करतात व पचवतात यामुळे पिकांची पाने निरोगी हिरवीगार व टवटवीत राहतात. याच्या वापराने पिकांची सुधारणा व वाढीची गती सुधारते. तसेच पिकांच्या अन्य भागात हे पोहचून पिकांचा सर्वांगीण विकास होतो.
यह एक प्लांट न्यूट्रिशन सल्फर बेस प्रोडक्ट है | इसके उपयोग से अंकुरण की गति बढ़ाता है | व वनस्पति ज्यादा नाइट्रोजन सुपाच्य कर सकती है | इसीलिए पत्ते का रंग एकदम हरा हो जाता है | और अन्य भागों (हिस्सों) तक पहुंचने की स्थिति में सुधार लाता है |
प्रमाण: प्रमाण: फवारणी 30 ml. – 40 ml. प्रती 15 Ltr. पाण्यामध्ये ड्रीप साठी 1 Ltr. प्रती एकर