ह्युमी गोल्ड दाणेदार (Humi Gold Granules)
ह्युमी गोल्ड हे पिकांची वाढ व पांढऱ्या मुळ्या वाढवणारे सेंद्रिय दाणेदार खत आहे. यामध्ये ह्युमिक, अमिनो, समुद्री वनस्पती अर्क व युनिव्हर्सल ऍग्रो फॉर्म्युला इत्यादींचे मिश्रण आहे. हे खत पिकांच्या पांढऱ्या मुळ्या वाढवून त्या मजबूत करते. त्यामुळे पिकांचा विकास व वाढीस चालना मिळते. ह्युमि गोल्डमुळे जमिनीतील पोषक तत्त्वे शोषून घेण्याची क्षमता वाढते.
ह्युमिगोल्ड यह वनस्पति ग्रोथ प्रमोटर ग्रॅन्युअल है | इसमें ह्युमिक एमिनो और सिविड का मिश्रण व संयोजन से बनाया हुआ प्रोडक्ट है | पौधों की जड़ों को मजबूत करता है | और जल्द विकास करता है | जमीन में से पोषक तत्व को खींचने की शक्ति को बढ़ाता है |
प्रमाण: 8 Kg ते 10 Kg प्रति एकर