ग्रीन लाइफ (Green Life )

(Natural Sulphur Powder:90%)

ग्रीनलाइफ हे एक सोईल एप्लीकेशन सल्फर पावडर प्रॉडक्ट आहे. हे पिकांच्या मुळांवरील बुरशी घालवण्याचे व मुळांना मजबूत करण्याचे काम करते. याच्या वापराने पिके ज्यादा नायट्रोजन शोषण करून पचवू शकतात. त्याच्यामुळे पिकांची पाने हिरवीगार व टवटवीत राहतात व पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होते.


ग्रीन लाइफ यह एक सॉइल एप्लीकेशन सल्फर पाउडर प्रोडक्ट है | यह पौधों की जड़ों को फफुंद से मुक्त करके मजबूत बनाता है | इसके उपयोग से वनस्पति ज्यादा नाइट्रोजन सुपाच्य कर सकती है | इसीलिए पत्ते का रंग एकदम हरा हो जाता है और उसका ग्रोथ बढ़ाता है |


प्रमाण: 25 Kg ते 50 Kg प्रति एकर