ह्युमॅक्स गोल्ड (Humax Gold Liquid)
(Humic Acid 20% + Amino Acid 20%)
ह्युमॅक्स गोल्ड मध्ये ह्युमिक ऍसिड व अमिनो असिड यांचे प्रमाण भरपूर असल्याने हे पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ करून मजबूत करतात. पिकांचे आयुर्मान वाढते तसेच पिकांचे उत्पादन क्षमता वाढवते.
ग्ह्युमॅक्स गोल्ड में ह्युमिक एसिड और अमीनो एसिड की अधिकतम मात्रा होने से यह पौधों की जड़ों को मजबूत और लंबा करता है | पौधे की आयु बढ़ाकर उसकी पैदावार और विकास बढ़ाता है |
प्रमाण: फवारणी 30 ml. – 40 ml. प्रती 15 Ltr. पाण्यामध्ये ड्रीप साठी 1 Ltr. प्रती एकर