बायो पोटॅश दाणेदार (Bio Potash Granules)
बायोपोटॅश हे निम वुड ॲश, मोलॅसिस व समुद्री शेवाळ वनस्पती अर्क व युनिव्हर्सल ऍग्रो फॉर्म्युला यांपासून बनवलेले पिकांचे महत्त्वाचे खाद्य आहे. यापासून पिकांच्या वाढीसाठी सेंद्रिय पोटॅश भरपूर मात्रांमध्ये मिळतो व मुख्य पोषकतत्वे तसेच सूक्ष्म पोषक तत्त्वे यांचा अधिकतम पुरवठा होतो व पिकांची वाढ होण्यास मदत होते.
बायो पोटाश यह एक निम वुड ॲश, मोलॅसिस एवं दरियाई वनस्पति के अर्क से बनाया हुआ प्लांट फूड है | इसमें से वनस्पति को ऑर्गेनिक पोटाश प्रचुर मात्रा में मिलता है | और मुख्य पोषक तत्व और सूक्ष्म पोषक तत्वों की आपूर्ति होती है | और पौधों की वृद्धि बढ़ाता है |
प्रमाण: 25 Kg ते 50 Kg प्रति एकर